नवीन विचार
नोकरी सोबतच सुरु केला व्यवसाय, बॅरल-टायर आणि इंडस्ट्रियल वेस्ट पासून बनवतो फर्निचर आणि घर सजावटीच्या वस्तू, वार्षिक उलाढाल आहे एक कोटी रुपये
महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे प्रदीप जाधव २०१८ पासून स्वतःचा फर्निचर आणि होम डेकोरचा व्यवसाय करत आहेत. त्याच्या स्टार्टअपचे न…